लाडकी बहीण योजना | तुम्ही जर असा अर्ज केला असेल तर तुमचाही अर्ज होऊ शकतो रद्द. ladki bahin yojana

Опубликовано: 01 Январь 1970
на канале: Digital DG
3,635
37

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड केली गेली असल्याने काही जणांचे अर्ज बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही पहा सविस्तर माहिती.
mukhymantri ladki bahin yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कागदपत्रे.
अर्ज दुरुस्ती.