तुमचे वय जर ६५ वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत बँक खात्यामध्ये ३ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वीकारणे सुरु मिळणार ३ हजार रुपये mukhyamantri vayoshri yojana