तारीख पे तारीख.. फवारणी पंपाचे ऑनलाइन अर्ज करण्यास अजून मुदतवाढ
Опубликовано: 01 Январь 1970 на канале: Digital DG
6,964
44
औषध फवारणी पंपासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे परंतु अर्ज करण्यासाठी असणारी वेबसाईट सतत बंद असते किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
अशावेळी शेतकर्यानी अर्ज करायचे कसे.