भांडे संच योजनेसाठी असा करा अर्ज | हि लागतात कागदपत्रे | bandhkam kamgar bhande sanch yojana
Опубликовано: 10 Август 2024 на канале: Digital DG
15,907
270
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाल शासनाकडून भांडे संच मिळतो. यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा कोणती कागदपत्रे अपलोड करावीत पहा संपूर्ण माहिती.