मुख्यमंत्री योजनादूत अर्ज सुरु | प्रत्येक गावातून निवडला जाणार एक व्यक्ती मिळणार 10 हजार प्रती माह.

Опубликовано: 01 Январь 1970
на канале: Digital DG
3,268
69

मुख्यमंत्री योजना दूत योजनेतून प्रत्येक गावातून १ अशा प्रकारे ५० हजार योजनादूतांची निवड शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येणार आहे.
शासनाच्या विविध योजनांची माहिती नारीकांना पोचविण्याचे काम या योजनादूताचे असणार आहे.

मुख्यमंत्री योजनादूत अर्ज सुरु | प्रत्येक गावातून निवडला जाणार एक व्यक्ती मिळणार 10 हजार प्रती माह.
https://mahayojanadoot.org/
या व्हिडीओमध्ये खालील विषय कव्हर करण्यात आले आहेत.

mukhyamantri yojanadoot online application.
What is mukhyamantri yojana doot.
how to apply for yojana doot online.
yojana doot online application process.
yojanadoot online apply.