लाडकी बहिण योजनेची नवीन वेबसाईट आली आता वेबसाईटवर करता येईल अर्ज | पहा कशी आहे नवीन वेबसाईट
Опубликовано: 01 Январь 1970 на канале: Digital DG
3,228
43
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज यापूर्वी नारी शक्ती दुत ॲपद्वारे करावी लागत होती.
आता मात्र लाडकी बहिण योजनेचे नवीन अर्ज करण्यासाठी शासनाने वेबसाईट तयार केली आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.