या दिवशी जमा होणार बँकेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे mukhyamantri mazi ladki bahin yojana
Опубликовано: 01 Январь 1970 на канале: Digital DG
12,790
118
सद्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पण तुम्हाला जर माहित नसेल कि या योजनेचे पैसे लाभार्थींच्या बनक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे.
तर दिनांक १५ ऑगस्टला हे पैसे जमा होणार आहेत.