शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी तुम्हाला शासकीय अनुदानावर फवारणी पंप हवा असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात या व्हिडीओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
हा व्हिडीओ बघून तुम्ही बॅटरी संचलित फवारणी पंप Battery operated spray pump ऑनलाईन अर्ज करू शकता.
या व्हिडीओमध्ये फवारणी पंप योजना संदर्भात माहिती दिलेली आहे. फवारणी पंप अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे.
बॅटरी संचलित फवारणी पंप मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज Battery operated spray pump agriculture.
------------------------------------------------------------
following subject covered in this video.
What is favarni pump yojana in Maharashtra.
How to do online application for favarni pump yojna.
What is the imporance of favarni pump yojana.
How to take advantage of battery sprayer pump yojana.
How to apply for battery sprayer pump on mahadbt web portal.