अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक यांना मिळणार १० लाख रुपये सानुग्रह अनुदान

Опубликовано: 01 Январь 1970
на канале: Digital DG
2,950
44

ग्रामीण भागामध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना १० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
या संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.