शिवसेनेची मतविभागणी l जलील गुलाल उधळणार l Imtiyaz Jalil l Chandrakant Khaire l Sandipan Bhumare l

Опубликовано: 29 Апрель 2024
на канале: InfoWari
22,846
like

लोकसभेच्या निवडणुका आता सुरु झाल्या आहेत. टप्याटप्याने निवडणुका पुढे सरकत आहेत. वेगवेगळे मतदारसंघ चर्चत येत आहेत. या टप्यात चर्चत असणारा एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा. औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात MIM चे विद्यमान खासदार इम्तियाज जलिल यांचा आव्हान असणार आहे. मात्र या वेळी देखील जलील यांची वाट सोपी असल्याच्या बातम्या येत आहेत . त्यामुळे नक्की मतदारसंघात काय गणितं आहेत? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...

चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...

#ImtiyazJalil #ChandrakantKhaire #SandipanBhumare #Auragabad #Sambhajinagar #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate