फडणवीस कि शरद पवार l राजकरणात नेमका कोणता नेता पुढे आहे l Sharad Pawar l Devendra Fadanvis l

Опубликовано: 25 Апрель 2024
на канале: InfoWari
4,961
like

लोकसभेच्या निवडणुका या वेळी सगळ्यात जास्त चुरशीच्या होत आहेत. अनेक पक्षांपुढे करो किंवा मरोची स्थिती आहे. मात्र तरीही शरद पवार असू दे कि ठाकरे दोघंही पक्ष गेल्यानंतर तितक्याच ताकदीने लढत आहेत. शरद पवारांनी तर त्यांच्या बेरजेच्या राजकारणाला पुन्हा एकदा एकदा नवी झळाळी दिली आहे. आंबेक मतदारसंघात शरद पवार जातीने लक्ष घालून अनेक नाराजांना पक्षात घेत आहेत.
मात्र त्याचवेळी शरद पवारांच्या या चालिला तितक्याच ताकदीने फडणवीस देखील उत्तर देत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच नेता चाणक्य असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या शहा काटशहाच्या राजकरणात नेमका कोणता नेता पुढे आहे हे ठरणार आहे ठरविक जागांच्या निकालानंतरच. त्यामुळे या नेमक्या जागा कोणत्या आहेत . जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून…

चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...

#DevendraFadanvis #SharadPawar #BJP #RCPSCP #Election #2024 #Loksabha #Mahayuti #MahavikasAghadi