Dada Kondake Speech l थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर राजकारणातील सर्वात यशस्वी नट दादा कोंडके l Actor l

Опубликовано: 16 Апрель 2024
на канале: InfoWari
864
like

देशात काय आणि राज्यात काय सर्वत्र सध्या एकाच गोष्टीच वारं वाहत आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचं , यावेळी देखील ज्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होत आहेत त्यामध्ये एक इंटरेस्टिंग नावं येत आहेत. यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता गोविंदा याचा राजकारणात पुन्हा कमबॅक. याआधी काँग्रेसकडून खासदार राहिलेल्या गोविंदाने आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. आणि महत्वाचं म्हणजे गोविंदाला शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिममधून तिकीट दिलं जाईल असं बोललं जात आहे. गोविंदासारखेच राज्यातून सिनेसृष्टीशी निगडित आणखी उमेदवार देखील आहेत. शिरूरमधून अमोल कोल्हे, अमरवतीमधून नवनीत राणा यांचा त्यात समावेश आहे. मात्र अनेकदा या अभिनेत्यांच्या नेता बनण्यवावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. मात्र तरीही हे अभिनेते राजकारणात नेता बनण्याचं स्वप्न बाळगून येतच असतात. मात्र या सर्व भावगर्दीत राजकारणात आपलं नाणं खणखणीत वाजवून गेलेला कलाकार म्हणजे दादा कोंडके. महत्वाचं म्हणजे दादा कोंडके हे मुख्यमंत्री देखील झाले असते. त्यामुळे राजकारणातील सर्वात यशस्वी नट म्हणून दादा कोंडके कसे यशस्वी होण्याच्या मार्गावर होते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..


चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...


#Dadakondake #DadaKondakeSpeech #BalasahebThackeray #DadaKodakaePolitics #Shivsena #Political #GovindaShivsena
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate