फडणवीसांच्या हातात शिंदेंच्या उमेदवारांची चावी l लोकसभा निवडणूक l Eknath shinde l Fadanvis l

Опубликовано: 18 Апрель 2024
на канале: InfoWari
1,173
like

लोकसभा निवडणूक अगदी महिन्याभरावर आल्या तरी राज्यात सर्व जागांवर उमेदवार जाहीर झालेले नाहीत. एका एका जागेसाठी रस्सीखेच चालू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सेमच स्थिती आहे. महायुतीचा विचार करायचा झाल्यास. भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना जागा सोडताना हात आवरता घेत आहे. त्यामुळे शिंदे आणि दादांना प्रत्येक जागेसाठी स्ट्रगल करावा लागत आहे. शिंदेंना तर जागा पण मिळवायची आहे आणि त्या जागेवर त्यांच्याबरोबर आलेल्या खासदारांना तिकीट देखील द्यायचं आहे. मात्र आता भाजपचा शिंदेंच्या उमेदवारांना देखील आक्षेप आहे. जागा सोडल्या तरी शिंदेंबरोबर आलेल्या खासदारांना भाजपाने सर्व्हेच आणि लोकप्रियतेचं कारण देउन विरोध केला आहे. त्यामुळे किमान या चार जागांवर शिंदेचा उमेदवार भाजपच्या अप्रूव्हल ने ठरणार आहे. या नेमक्या जागा कोणत्या आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून…

चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...


#EknathShinde #Devendrafadanvis #Loksabha #BJP #Shivsena #HemantGodase #ChaganBhujbal #BhavanaGavali #HemantPatil #SanjayShirsath #Dhairyashilmane
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate