वंचितचे दोन मराठा उमेदवार l पुणे जिल्ह्यात या दोन उमेदवारामुळे कोणाला फटका ? More l Bandal l Viral

Опубликовано: 16 Апрель 2024
на канале: InfoWari
9,494
like

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अगदी उमेदवारांच्या जातीसह हि यादी जाहीर करण्यात आली आहे. आणि सगळ्या जातींमधून उमेदवार देण्याची चाल वंचितने यावेळी देखील खेळली आहे. पुणे जिल्ह्यात जे दोन उमेदवार दिले आहेत ते मराठा जातींमधून देण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल या दोन मराठा नावांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या वंचितच्या दोन उमेदवारांमुळे नेमका कोणाला फटका बसणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...


चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...


#VBA #MangaldasBandal #VasantMore #RajThakarey #PrakashAmbedkar #Pune #Shirur #AjitPawar #Rashtrawadi #Shivsena #Political #GovindaShivsena
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate