ओपिनियन पोलमध्ये कोण मारतंय बाजी? महाविकास आघाडी कि महायुती? Opinion Poll I Mahayuti-Mahavikasaghdi

Опубликовано: 26 Апрель 2024
на канале: InfoWari
62,104
like

राज्यात लोकसभेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. २६ तारखेला तर राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील होणार आहे. मात्र याच मतदानाच्या आधी अंदाज बांधले जात असताना एक महत्वाची चर्चा चालू आहे. ती म्हणजे ओपिनियन पोलची. राज्यात सध्या पूर्णपनबे राजकीय गोंधळ उडल्याचं चित्र नाही. एक दोन नाही तर सहा मुख्य पक्ष दोन आघाड्याच्या माध्यमातून लढत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर हे ओपिनियन पोल्स आले आहेत. त्यामध्ये एबीपी -सी व्होटर, टीव्ही 9 आणि इंडिया टीव्ही-सीएनएक्स हे ओपिनियन पोल गेल्या आठवडाभरता समोर आले आहेत. त्यामुळे या ओपिनियन पोलनुसार नेमकं कोण पुढे आहे? नेमका कोणाला फायदा होत आहे? आणि महत्वाचं म्हणजे कोणाची दाणादाण झाली आहे. पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून…

चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...

#OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate