लोकसभा निवडणुकीचे राज्यात सर्व पक्षांचे सर्वच उमेदवार जाहीर झालेले आहेत . याच लाईनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची ज्या याद्या जाहीर केल्या आहेत. यातीलच सर्वात महत्वाचं नाव म्हणजे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे. श्रीकांत शिंदे हे दोन टर्म कल्याणचे खासदार राहिले आहेत. मात्र यंदा हॅट्रिक पाहायला मिळेल का असा प्रश्न येत आहे ? त्यांच्यासाठी महायुतीने नक्की कोणता डाव मांडला आहे ? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून…
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#ShrikantShinde #EknathShinde #Shivsena #BJP #Devendrafadanvis #Kalyan #rahulShevale #SanjayMandalik #DhairyshilMane #Thane #RavindraChavhan #GanpatraoGaikwad #BalajiKinikar #KumarAilani #RajuPatil #JitendraAwhad #SanjayKelkar #GaneshNaik #MandaMhatre #GeetaJain #SanjayNaik #rajanVichare
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate