थ्री इडियट्सचा रांचो चं आमरण उपोषण करण्यामागे कारण काय ? l कोणत्या आहेत मागण्या ? Sonam Wangchuck l

Опубликовано: 20 Апрель 2024
на канале: InfoWari
134
like

बुलेट वर बॅग्स घेऊन लेह लदाख मध्ये बर्फाने आच्छादलेल्या पर्वतांमधून एकदा तरी फिरून येण्याचे स्वप्न तुमच्यातल्या प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच पाहिलं असेल. थ्री इडियट्स या हिन्दी चित्रपटाने तर त्यात अजूनच भर टाकलेली आहे. चित्रपटात अमीर खानने जे पात्र साकारलेलं आहे ते रांचो चे पात्र खऱ्या आयुष्यात तिथे राहतोय हे समजल्यावर तर सगळे खूपच आश्चर्यचकित झालेले. पण आता हाच खरा रांचो लदाख मध्ये आमरण उपोषणावर बसलेला आहे. सोनम वांगचूक !! लडाख मधल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक आणि शिक्षण सुधारक मानले जाणारे सोनम वांगचूक २१ दिवसांच्या आमरण उपोषणसाठी बसलेले आहेत. यामागचे खरे कारण काय आहे , असं नक्की काय चाललेय लेह लडाख मध्ये जाणून घेऊयात या विडियो च्या माध्यमातून...

चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...

#SonamWangchuck #SaveLadakh #savehimalaya #saveglaciers #6thschedule #supportsonamwangchuk #friendsofladakh
#saveladakh #savenature #savehimalaya #ladakhprotest #bordermarch #saveladakh #savehimalaya #ladakhprotest #ladakhindanger #shankaracharyaji #6thschedule4ladakh #supportsonamwangchuk