New Vitthal Song | मराठी भक्तीगीत | Hukali R Vari | Ashadi Ekadashi Songs | Vitthalachi Gani | Bhajn

Опубликовано: 12 Июль 2024
на канале: beats mixer
991
26

Ashadi Ekadashi Special हृदयस्पर्शी भक्तीगीत "हुकली र वारी" | New Marathi Song | Vitthal Bhaktigeet | Hukali R Vari | Vitthalachi Gani
#vitthalachigani #ashadhiekadashisong #newmarathisong #bhajan
#AshadiEkadashi #HukaliRWari #MarathiSong #CulturalMusic #DevotionalSongs #MusicLovers #HinduFestival #TraditionalMusic #SpiritualMusic

Song Credits :
Vocals / Composition: Sushant Patil
Produced By: Suraj Patil

Hukali R Vari Video Song :
   • Ashadhi Ekadashi Song | Vittal Song New | ...  

Beats Mixer Presents:
"हुकली र वारी"

आली कशी ही येळ,
सांग पांडुरंगा र
हुकली र ही वारी,
का सुन पडल राऊळ

विठ्ठल विठ्ठल..
विठ्ठल विठ्ठल...

मिटवून सारी इघ्न
उघडं आता हे दार,
आस तुझ्या भेटीची
तन मन बोल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल..
विठ्ठल विठ्ठल...

घुसमट देवा या जिवाची
तिळ तिळ तुटतो श्वास,
कसला घाला हा काळाचा
करतो ताटातूट
चुकली जरी र वारी देवा
ना झाली ही भेट,
तूच माऊली ये आता
आमुच्या रक्षणार्थ

ऐक पांडुरंगा र
आमचं हे गाऱ्हाणं,
होऊदे र तो पुन्हा
तुझ्या नामाचा गजर||

माउली माउली..
माउली माउली..

विठू माउली विठू माउली
बोले टाळ मृदुंग,
चंद्रभागे तिरी येऊदे देवा
वारकऱ्यांचा महापूर

माउली माउली..
माउली माउली..

माउली माउली..
माउली माउली..